Women home loan | महिला गृह लोन |
घर मिळवण्यासाठी आता फक्त पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करावे लागणार आहे व त्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज हा तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे जसं की सरकारने एक लॉटरी सिस्टीम काढली आहे तर मित्रांनो ही लॉटरी सिस्टीम सरकार मान्य असून सरकारने गोरगरिबांसाठी तसेच सामान्य माणसांसाठी ही योजना राबवली आहे कारण सामान्य जनतेला हक्काचं घर मिळावं व त्या घराचे मालक व्हावे यासाठी सरकारने स्कीम काढली आहे यामध्ये लॉटरीचा रिझल्ट लागला की यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आले का आणि जर आलं असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागणार आहे म्हणजेच घर मिळवण्यासाठी लागणारी पैसे आणि कागदपत्रे जमा करावे लागतील व तसेच तुम्हाला दोन घ्यायचे असेल तर तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये तुम्हाला घरपण उपलब्ध आहेत आणि फ्लॅट्स पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आजच्या महागाईच्या काळात 25000 मध्ये घर मिळवणे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे चला तर आपण पाहूया ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करायचा.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
वरील दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळाली आहे की 5990 घरांची सध्या जाहिरात निघालेली आहे व तसेच बऱ्याच ठिकाणी गृह योजना साठी जाहिरात निघाली नाही ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर आपण दिलेल्या अधिकृत साइट वरती क्लिक करावे आता ही योजना तुमचं नशीब बदलून टाकणारी आहे यामध्ये जर तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्हाला घर मिळू शकते परंतु हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट वरती जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला बघायचा आहे की तुमच्या कॅटेगिरी मध्ये किती अर्ज ऑनलाईन केले जाण्यासाठी जागा निघालेली आहे आणि अर्ज हा काळजीपूर्वक वाचून भरायचा आहे यामध्ये सात ते आठ कागदपत्रे तुम्हाला घर मिळवण्यासाठी लागणार आहेत चला तर मित्रांनो आपण पाहूया घराची किंमत किती असेल.
इतकी असेल घराची किंमत
हे पण वाचा
आपल्याला जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे घराची किंमत ही सात लाखापासून सुरू आहे परंतु आता फक्त 25 रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही घराच्या मालिक होऊ शकता जे तुम्हाला घर मिळेल ते पूर्ण रेडी पोझिशन मध्ये आहे त्या घरामध्ये तुम्ही लगेचच राहायला जाऊ शकता व बऱ्याच ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन घरी देखील असू शकतात ही सर्व माहिती तुम्हाला ऑफिशियल लिंक वरती दिलेले आहे.