Zilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 | जे विद्यार्थी सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न व कष्ट करत आहे की माझे मित्र डायरेक्ट सर्विस परीक्षेच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद मध्ये 90 हजार पदांसाठी मोठी भरती होणार आहे. महाराष्ट्रामध्ये हे भरती चालू झाली आहे आणि त्यासाठी 16000 च्या अधिक पद ही मंजूर करण्यात आली आहेत महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. शासनाने आता जिल्हा परिषद भरती चालू करण्याचे निर्णय दिलेले आहेत. या भरतीमध्ये पुढील पदांचा समावेश आहे.
- जूनियर इंजिनियर सिबिल
- कनिष्ठ लेखा अधिकारी
- विस्तार अधिकारी
- कनिष्ठ यांत्रिकी
- सिव्हिल इंजीनियरिंग सहाय्यक
- ग्रामसेवक
- विस्तार अधिकारी कृषी
- विस्तार अधिकारी पंचायत
- कनिष्ठ अभियंता
- कनिष्ठ अभियंता विद्युत
- वरिष्ठ सहाय्यक लेखा
- पशुपालन पर्यवेक्षक
- अंगणवाडी पर्यवेक्षक
- कनिष्ठ सहाय्यक लिपिक
- वरिष्ठ सहाय्यक लिपिक
2023 महाराष्ट्र मध्ये या पदांची भरती होणार आहे.या भरतीमध्ये एकूण सोळा हजार पदे ही मंजूर करण्यात आली आहे. खालील पदे ही या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत यामध्ये पाच पदे आहेत ती पदे पुढील प्रमाणे आहेत. स्वास्थ पर्यवेक्षक , प्रयोगशाला तकनीशियन , स्वास्थ कार्यकर्ता , फार्मासिस्ट अधिकारी , स्वास्थ कार्यकर्ता वरील पदेही या भरती मार्फत भरल्या जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरी प्राप्त करण्याची तर लवकरात लवकर आपला फ्रॉम विद्यार्थी मित्रांनी भरून घ्यावा कारण फॉर्म भरणे चालू झालेले आहे .
autipallavi9@gmail.com
tejasmorale@gmail.com