Zilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 |

Zilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 |

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ती म्हणजे आता जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची एमपीएससी ऑनलाईन परीक्षेला सुरुवात झाली असून राज्य सरकारने या भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे. तर मित्रांनो एकूण रिक्त जागा 80 टक्के असून राज्य सरकारने या जागा लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये वाहन चालक आणि गड वर्गातील पदे वगळून इतर सर्व पदे भरण्यास आज राज्य सरकारने मान्यता दिली आहे गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती करण्यात येणार आहे यात ग्राम विकास विभागाचे ही नोकर भरती आहे तसेच हे महत्त्वाचे मानले जाते.

आपण सर्वांनाच माहिती आहे की गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध लादण्यात आले होते मात्र आता हे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत त्या अंतर्गत राज्य सरकारने गट का आणि गट वर्ग साठी 75000 भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच ज्या विभागाचा किंवा कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे अशा विभागातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक कोट्यातील रिक्त पदे हे शंभर टक्के भरण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यात शासकीय कर्मचारी यांची 2,44,405 जागा रिक्त आहेत एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत तसेच 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवाराचे लक्ष त्या नोकर भरती कडे लक्ष आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या नोकरीचा लाभ घेऊ शकता चला तर पाहूया कोणत्या खात्यामध्ये किती भरती होऊ शकते.

See also  ZP Recruitment 2023 | ZP भरती २०२३ |

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

5 thoughts on “Zilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023 |”

  1. Hello sir
    I am Anan Tohid Mujawar i leave in Panhala. My family members is 4. My father is farmer my mother is housemaker. By brother is studying 11 th class in Walwa. My running age is 19+. I Need this job. So please sir My selection in this job. Please 🙏🏻 Thank you

    Reply

Leave a Comment