Services Are Provide Online From Government By 1st January | सरकार कडून ओनलाईन भेटणार सेवा १ जानेवारी पासून

देशातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासनाने कमी वेळे त आणि चांगल्या पद्धतीने सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे 1 जानेवारीपासून ठरविले आहे. सर्व शासकीय विभागांना असे आदेश दिलेले आहेत. राज्यातील नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे कारण आता त्यांना विविध सरकारी दप्तरांमध्ये जाऊन त्यांचा काम करण्याची गरज नाही ते ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपात आपले काम करून घेऊ शकतात प्रशासन आता दोन्हीही बाजूंनी सेवा देत आहे ऑनलाइन तसेच ऑफलाईन . नागरिकांना ज्या सेवा ऑनलाइन स्वरूपात शासन देऊ शकणार नाही याचे ही उत्तर सरकारकडून लवकरच नागरिकांना मिळणार आहे. सरकारी कर्मचारी पण आता ऑनलाईन सेवा देणारच आहेत कारण त्यांनी असे केले नाही तर जबाबदार त्यांनाच ठरवले जाणार आहे. शासकीय विभागांचा हा महत्त्वाचा गणिताचा निर्णय आहे सामान्य नागरिकांसाठी कारण यातून नागरिकांचा वेळ तर वाचणारच आहे व कामेही लवकर होतील .

 

सरकारकडून कोणत्यासेवा online स्वरुपात मिळणार , जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा . 

See also  Land Record 2023 | गट नंबर टाकून पहा मोबाईल वर नकाशा |

Leave a Comment